Nawale Bridge: नवले पुलावर अपघातांच सत्र सुरुच

2022-06-15 591

पुण्यातील नवले पुलावर पुन्हा अपघात झाला आहे. एक सिमेंटचा मिक्सर कारवर आदळला. या अपघातात दोघे जखमी झाले आहेत. या पुलावरील अपघातांच सत्र अजूनही सुरुच आहे.
#nawalebridge #nawalebridge #accident #accidentnews #nawalebridge