प्राजक्ता माळी Y चित्रपटातून नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला

2022-06-15 898

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचा आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. डॉ. अजित वाडेकर दिग्दर्शित Y हा चित्रपट 24 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात मुक्ता बर्वे मुख्य भूमिकेत असून प्राजक्ता माळी देखील या चित्रपटात दिसणार आहे.

#YMovie #prajktamali #marathi ##movie

Videos similaires