Vidhan Parishad Election 2022 : राज्यसभेत दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या मॅनेजमेंटवर फडणवीसांनी महाविकास आघाडीचा गेम केला. खुलं मतदान होतं तरीही फडणवीस ठाकरेंवर भारी पडले. आता विधानपरिषदेला तर गुप्त मतदान आहे त्यामुळे विजय आपलाच असं भाजप गृहीत धरतंय. पण पाचवी जागा जिंकणं, जितकं सोपं वाटतंय तितकं सोपं नाही. पाचव्या जागेसाठी भाजपला तब्बल २६ मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. आता भाजप या तिसऱ्या जागेसाठी मतांची सोय कुठून आणि कशी करु शकते याच्या तीन शक्यता मी तुम्हाला सांगणार आहे. दोन ते तीन विटांवर भाजपची भिंत बांधली जातेय, पाहुयात पहिली शक्यता..Aniket Anchor
#lokmat #VidhanParishadElection #Prasadlad #Devendrafadnavis #Sanjayraut #Maharashtra
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat