Palghar Boisar Fire : बोईसर इंडस्ट्रियल युनिटमध्ये एका केमीकल कंपनीत भीषण आग ABP Majha
2022-06-15
164
पालघर जिल्ह्यातल्या बोईसर इंडस्ट्रियल युनिटमध्ये एका केमीकल कंपनीत भीषण आग.. प्लॉट नंबर ४१ वर असलेल्या राजकॉब इंडस्ट्रीज या कंपनीत अग्नितांडव. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.