Navneet Rana and Ravi Rana : नवनीत राणा आणि रवी राणा यांची आज सत्र न्यायालयात उपस्थिती

2022-06-15 1

राणा दाम्पत्यासाठीही आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे... हनुमान चालिसा आणि राजद्रोहाच्या गुन्ह्याप्रकरणी आज राणा दाम्पत्याच्या याचिकेवर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होतेय... त्यासाठी नवनीत राणा आणि रवी राणा त्यांच्या मुंबईतल्या खारमधील घरातून रवाना झाला आहेत.

Videos similaires