Narayan Rane on Ratnagiri Refinery : रिफायनरी कोकणातच हवी, राणेंचं पेट्रोलियम मंत्र्यांना पत्र

2022-06-15 60

सुरुवातीला नाणार रिफायनरीला विरोध करणाऱ्या नारायण राणेंनी आता प्रकल्प कोकणातच हवा म्हणून केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांना पत्र लिहिलंय. रिफायनरी प्रकल्पाचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी हालचाली वाढवा.. तसंच सर्व इंधन कंपन्या आणि मंत्रालय स्तरावरील अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक बोलवण्याची मागणी नारायण राणेंनी केली आहे...

Videos similaires