Mumbai Sakinaka Water pipeline bursts : साकीनाकामधल्या परेरावाडी भागात मोठी जलवाहिनी फुटली ABP Majha
2022-06-15 95
मुंबईतल्या साकीनाकामधल्या परेरावाडी भागात मोठी जलवाहिनी फुटली... या जलवाहिनीच्या दुरुस्ती दरम्यान लाखो लीटर पाणी वाया गेलं... परिसरातील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलं होतं.. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे यांनी