मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं संगीतकार शंकर महादेवन यांनी राज ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत.