Amravati : उपमुख्यमंत्री अजित पवारांना भाषणाची संधी न दिल्यामुळे अमरावतीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय.. अमरावतीत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवला