Delhi : राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी शरद पवारांचा नकार, दिल्लीत २२ पक्षांची महत्त्वाची बैठक होणार

2022-06-14 228

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांनी नकार दिल्याची सूत्रांची माहिती मिळतेय......उद्या दिल्लीत २२ पक्षांची महत्त्वाची बैठक होणार आहे... या बैठकीआधी ममता बॅनर्जी आणि शरद पवारांची भेट झाली...

Videos similaires