Narendra Modi : मुंबईत नवीन जलभूषण इमारत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन

2022-06-14 109

Narendra Modi : देहूनगरीत संत तुकाराम महाराजांच्या शिळामंदिराच्या लोकार्पणनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता मुंबईत दाखल झाले आहेत.. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यावेळी मोदींच्या स्वागतासाठी उपस्थित होेते.. मोदी आज राजभवनातील कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

Videos similaires