Monsoon Update : मान्सूनचा प्रवास धिम्या गतीनं, पुढील 48 तासात विदर्भात प्रवेश करण्याची शक्यता
2022-06-14 71
Monsoon Update: कोकण, मध्य महाराष्ट्र ओलांडून मान्सून मराठवाड्यापर्यंत पोहोचला आहे. मान्सूननं निम्मा महाराष्ट्र व्यापला,तरी पावसाचं प्रमाण मात्र कमीच. पुढील ४८ तासांत मान्सून विदर्भात प्रवेश करण्याची शक्यता.