Hrithik Roshanची फसवणूक झाली? पाहा काय आहे नेमके प्रकरण

2022-08-18 2

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि बर्गर किंगच्या नवीन स्टनर मेनू पोस्टरच्या अलीकडील व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. अलीकडे,बर्गर फास्ट-फूड चेन, बर्गर किंग ची एक नवीन जाहिरात आली आहे. जाहिरात व्हायरल झाली असुन चांगलीच चर्चेत आहे. हृतिक रोशन मुंबईच्या फिल्मसिटीमध्ये होता तेव्हा त्बर्गर किंगने नकळत झटपट जाहिरात केली.