मोदींच्या हस्ते लोकार्पण होणारे तुकोबांचे शिळा मंदिर पाहिलेत का? PM Modi Dehu Visit
2022-06-14 728
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहूतील शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. हे शिळा मंदिर कसे आहे? याची उत्सुकता अनेकांना लागली आहे. शिळा मंदिर कसे आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून.