National Herald Case : राहुल गांधी यांची आज शेअर खरेदी पॅटर्नबाबत चौकशी : ED

2022-06-14 29

National Herald Case : नॅशनल हेराल्डप्रकरणी चौकशीसाठी ईडीनं समन्स बजावल्यानंतर आज काँग्रेस खासदार राहुल गांधीची आज शेअर खरेदी  पॅटर्नबाबत चौकशी; ईडींचे राहुल गांधींना अनेक सवाल .