आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार गडगडला. सेन्सेक्समध्ये १४०० पेक्षा जास्त अंकांची पडझड. डॉलर्सच्या तुलनेत रुपया नीचांकी पातळीवर, रुपयाचं मूल्य ७८.१४वर