आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दोऱ्यासाठी शिवसेनेने जय्यतत तयारी केली आहे .. आदित्य ठाकरे यांच्या १५ जूनच्या आयोध्या दौऱ्याआधी लखनऊ आयोध्या मार्गावर ठिकाणी आदित्य ठाकरे यांच्या स्वागताचे पोस्टर्स लावलेले पाहायला मिळतात..