Pankaja Munde Follower Special Report: ताईंवरचं प्रेम की ताईंचा गेम? ABP Majha
2022-06-13
1
विधान परिषद निवडणुकीत पंकजा मुंडेंना भाजपनं डावललं आणि काही ठिकाणी मुंडे समर्थक नाराज झाले... काल केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांच्या कार्यालयावर रविवारी हल्ला झाला...