आज मान्सून महाराष्ट्राचा बहुतांश भाग व्यापणार. कोकणात जोरदार,उर्वरित महाराष्ट्रात हलक्या स्वरुपाचा पाऊस. दोन दिवसांत मान्सून मराठवाड्यात प्रवेश करणार.