पुण्यातील हडपसर परिसरात मैदानावर क्रिकेट खेळत असताना दम लागल्याने तरुणाचा मृत्यू. तेज सचिन घुले असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव.