Sant Nivruttinath Palkhi: संत निवृत्तीनाथांच्या पालखीचं पंढरीकडे प्रस्थान ABP Majha
2022-06-13
26
दोन वर्षाच्या खंडानंतर संत निवृत्तीनाथांची पालखी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला जाणार. संत निवृत्तीनाथाच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान .याच पार्श्वभूमीवर वारकरी मोठ्या संख्येने त्र्यंबकनगरीत दाखल.