Mumbai ED Congress: मुंबईच्या ईडी कार्यालयावर काँग्रेसचा मोर्चा ABP Majha

2022-06-13 30

नॅशनल हेराल्डप्रकरणी ईडीनं समन्स बजावल्यानंतर आज राहुल गांधी दिल्लीत ईडी कार्यालयात हजर राहिले.. पहिल्या टप्प्यात तब्बल तीन तास राहुल गांधींची चौकशी झाली. यात राहुल गांधींना वैयक्तिक प्रश्न विचारण्यात आल्याची माहिती आहे... दुपारी विश्रांतीनंतर पुन्हा राहुल गांधी यांच्या चौकशीला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात यंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेविषयी राहुल गाधींना प्रश्न विचारले जातील अशी माहिती मिळतेय..

Videos similaires