खासदार Sujay Vikhe Patil यांचा यु टर्न, Shivsena ला साथ देणार विधानावरुन पलटी

2022-06-13 0

शिवसेनेच्या संदर्भात केलेले भाष्य हे फक्त पारनेर तालुक्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर होते. परंतु, राज्याच्या राजकारणाशी त्याचा संबंध जोडून विपर्यास केला गेला. जिल्ह्यात राजकीय निर्णय घेताना प्रदेश भाजपा पदाधिकाऱ्यांचाच अंतिम आदेश मानला जाईल, असे स्पष्टीकरण खासदार सुजय विखे पाटील यांनी नंतर दिले.

#RahulGandhi #SujayVikhePatil #NationalHerold #ED #Delhi #MIM #Owaisi #NanaPatole #RahulGandhi #RajuShetti #BacchuKadu #SanjayRaut

Videos similaires