धनंजय महाडिक यांच्या विजयाची मुळं रुजली आहेत ती म्हणजे त्यांचे काका महादेवराव महाडिक यांच्या राजकारणात. पेरलं ते उगवलं असं महादेवराव महाडिक आज अभिमानानं सांगतातत. त्यांचा राजकीय वारसा कसा महाडिक कुटुंब पुढे नेतायत.. पाहुयात....कोण आहेत Mahadevrao Mahadik?