UP:प्रेषित मोहम्मद यांच्या संबंधी केलेल्या वक्तव्याचा निषेध, उत्तर प्रदेश प्रशासनाने केली कारवाई

2022-08-18 1

12 जून रोजी, प्रयागराजमधील जावेद मोहम्मद यांच्या घरावर यूपी प्रशासनाने बुलडोझर चालवला. जावेद मोहम्मद हे वेलफेअर पार्टी ऑफ इंडियाचे नेते आहेत.वृत्तानुसार, जावेद मोहम्मद यांचे घर त्यांच्या घराबाहेर एक नोटीस चिकटवल्यानंतर काही तासांनी जमीनदोस्त करण्यात आले, प्लॉटवर  बेकायदेशीर बांधकाम केल्याचा दावा करण्यात आला होता. अहवालानुसार, नोटीसमध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, जावेद मोहम्मद मे महिन्यात त्यांना पाठवलेल्या आदेशाला उत्तर देण्यात अयशस्वी ठरले होते.