Nashik Water Special Report: या ग्रामस्थांची हाक सरकारपर्यंत कशी पोहोचणार? ABP Majha

2022-06-12 3

नाशिकच्या इगतपुरी आणि पेठ तालुक्य़ातल्या गावांमध्ये पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष आहे. इथे हंडाभर पाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागतेय. पण या नागरिकांच्या समस्य़ांकडे कोणत्याच लोकप्रतिनिधीचं किंवा प्रशासनाचं साधं लक्षही नाही.

Videos similaires