Maharashtra Rain Special Report: चांद्यापासून बांद्यापर्यंत पावसाची खबरबात ABP Majha
2022-06-12 10
कोकणात मान्सूनचं आगमन झाल्यानंतर राज्यात अनेक भागात पावसाची रिपरिप तर काहि ठिकाणी जोरदार पावासानं हजेरी लावलीय.. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा आणि फटकाही बसला आहे.. अनेक ठिकाणी पावासामुळे पिकांचं नुकसान झालं आहे