राज्यात आज दिवसभरात २ हजार ९४६ नव्या कोरोना रूग्णांची नोंद..राज्यात आज १ हजार ४३२ रूग्ण कोरोनातून मुक्त..राज्यातील रूग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७.९२%..