राज्यसभेच्या पराभवानंतर विधानपरिषदेला ताकही फुंकून पिण्याची गरज असल्याचं राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलंय.. राज्यसभा निवडणुकीत गाफील राहिल्यानं पराभव झाल्याचंही ते म्हणालेत. दरम्यान पराभव शिवसेनेचा जरी झाला तरीही महाविकास आघाडीम्हणून जिव्हारी लागला असल्याचंही एकनाथ खडसे यांनी म्हटलंय..