Rajyasabha Shivsena: शिवसेनेला दगा कुणी दिला ? ABP Majha

2022-06-12 73

अपक्ष आमदार देवेंद्र भुयार आज शरद पवार यांची भेट घेणार आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सहा अपक्ष आमदारांवर केलेल्या आरोपानंतर भुयार आज पवारांची भेट घेतील. यावेळी अपक्ष आमदारांच्या भावना पवारांकडे व्यक्त करणार असल्याचं भुयार यांनी सांगितलंय.

Videos similaires