बोर अभयारण्यात एक दोन नव्हे तर एकावेळी तीन वाघांचे दर्शन

2022-06-12 498

वर्ध्यातील बोर अभयारण्यात एक दोन नव्हे तर तब्बल तीन वाघांचे दर्शन वन पर्यटकांना झाले. प्रसिद्ध 'कॅटरिना' वाघीण पिल्लांसह भ्रमंतीवर असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. यामुळे ‘कॅटरिना’ वाघीण आणि तिच्या एक वर्ष वयाच्या दोन शावकांचे काही दिवसांपासून दर्शन होत आहे पर्यटकांनी याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. पाहुया वाघांचा मुक्त संचार.

#Tiger #wildlife #bhor #forest

Videos similaires