इराकमध्ये सद्दाम हुसेनकडून अपहरण झालेल्या भारतीय पत्रकाराची अमिताभ बच्चनमुळे झालेली सुटका

2022-06-12 860

बॉलीवूडचे शेहनशाह अमिताभ बच्चन यांच्या लोकप्रियतेबद्दल वेगळं सांगण्याची गरज नाही. त्याचे देशातच नाही तर जगभरात चाहते आहेत. अमिताभ यांच्या चाहत्यांचे अनेक किस्से आहेत. एकवेळी तर इराकमध्ये गेलेल्या एका भारतीय पत्रकाराचा जीव अमिताभ यांच्यामुळे वाचला होता...कसा? ते या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया.

Videos similaires