Sandeep Deshpande : अपक्षांचा महाविकास अघाडीला असहकार , संदीप देशपांडे यांची टीका
2022-06-12
42
Sandeep Deshpande : अपक्षांचा महाविकास अघाडीला असहकार. मनसेच्या संदीप देशपांडे यांची राज्यसभेतील शिवसेनेचे उमेदवार संजय पवारांच्या पराभवानंतर मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.