पंकजा मुंडे यांची काळजी करायला भाजपा समर्थ आहे - चंद्रकांत पाटील
2022-06-12 322
विधानपरिषद निवडणूकांमध्ये पंकजा मुंडेंना डावलण्यात आले असा टोला सामना अग्रलेखातून लगावण्यात आला आहे. यावर प्रतिक्रिया देताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडे यांची काळजी करायला भाजपा समर्थ असल्याचे सांगितले.