Veteran painter Ravi Paranjape passed away : ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांचे निधन ABP Majha

2022-06-12 11

ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांचे निधन. भारतीय चित्रकला शैलीतील चित्रकार म्हणून त्यांची ओळख. वास्तुशिल्पशास्त्र, प्रकाशन, जाहिरात या क्षेत्रांत त्यांनी विपुल कार्य.