Dehu : भाजपच्या वतीनं पिंपरी-चिंचवडमध्ये मोदींच्या स्वागताचे पोस्टर लावले, राष्ट्रवादीकडून आक्षेप

2022-06-12 28

पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ जूनला देहूमध्ये येतायेत, त्यानिमित्तानं भाजपच्या वतीनं पिंपरी-चिंचवडमध्ये मोदींच्या स्वागताचे पोस्टर लावले आहेत. मात्र यातील एका पोस्टरवर राष्ट्रवादीकडून आक्षेप घेण्यात आलाय. पंतप्रधान मोदींचा फोटो विठुरायापेक्षा जाणीवपूर्वक मोठा दाखवून वारकरी संप्रदायाचा अवमान केलाय असा आरोप राष्ट्रवादी पदाधिकारी रविकांत वरपे यांनी केलाय.

Videos similaires