ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने एम्पिरिकल डेटा गोळा करण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू केली आहे, आणि त्या अनुषंगाने 12 जुलै रोजी ओबीसीच्या बाजूने निकाल लागणार असल्याचा विश्वास ओबीसींचे नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार त्यांनी दिला आहे.
#VijayWadettiwar #Congress #INC #OBC #OBCReservation #ImpericalData #OBCQuota #BackwardClasses #Politics #SupremeCourt #OBCLeader #PankajaMunde #Buldana #Buldhana #MVA #MahaVikasAghadi #Maharashtra