Navi Mumbai building collapse : नवी मुंबईत नेरुळमध्ये जिमी पार्क इमारतीचा भाग कोसळून 2 जखमी

2022-06-11 1

नवी मुंबईत नेरुळमध्ये जिमी पार्क इमारतीचा भाग कोसळून दोन जण जखमी झालेत. इमारतीच्या पाचव्या मजल्याच्या हॉलचा भाग पूर्णपणे कोसळलाय. पाचव्या मजल्यापासून पहिल्या मजल्यापर्यंतचा हॉल कोसळूही दुर्घटना घडलीय. या दुर्घटनेनंतर नेरुळ अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं. चौघांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलंय. तर अजूनही १२ ते १५ जण अडकल्याची भीती व्यक्त होतेय.

Videos similaires