Rajyasabha Elections: देवेंद्र फडणवीस म्हणतात, संजय राऊतांना आत्मपरीक्षण करण्याची गरज 

2022-06-11 2

राज्यसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर भाजपकडून पत्रकार परिषदेत घेण्यात आली. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्या घोडेबाजीच्या प्रतिक्रियेवर उत्तर देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटल कि, आमदारांना घोडे म्हणणं  ही त्यांची संस्कृती असू शकते, त्यांनी घोडेबाजार म्हणायला सुरुवात केली तेव्हाच त्यांच्या आमदारांनी निर्णय घेतला कि, आपल्याला घोडे म्हणतायेत, त्यांना आपली गरज नाही, त्यामुळं आपण भाजपमध्ये गेलं पाहिजे.
#devendrafadnavis #devendrafadnavisnews #devendradfadnavispc #sanjayraut #sanjayrautshivsena #bjp #devendrafadnavisbjp #shivsena #bjp #rajyasabhaelections #rajyasabhaelections2022

Videos similaires