BJP Rajya Sabha Elections Planning Special Report : आकड्यांचा खेळ, मविआला जमला नाही मेळ ABP Majha
2022-06-11
255
आकड्यांचा खेळ, मविआला जमला नाही मेळ. सत्तेचं समीकरण सोडवण्यात भाजप यशस्वी ठरली. सहावी जागा जिंकत भाजपने शिवसेनेला मोठा झटका दिला. कसं होतं नेमकं भाजपचं प्लॅनिंग?