सहावी जागा जिंकत भाजपने शिवसेनेला मोठा धक्का दिला. शिवसेना नेमकी कुठे कमी पडली? मविआला फटका, शिवसेनेला झटका.