राज्यसभा निवडणूक निकालांवरून चंद्रकांत पाटलांनी संजय राऊतांना टोला लगावलाय, तसेच शिवसेना सहाव्या जागेवर गेलीये, हे त्यांनी मान्य करावं, असंही पाटील म्हणाले.