दोन वर्षानंतर होणाऱ्या पायी पालखी वारी सोहळ्यासाठी आळंदी सज्ज

2022-06-11 205

दोन वर्षानंतर करोना निर्बंध हटवल्याने पायी पालखी वारी सोहळ्यासाठी आळंदी सज्ज झाली आहे. माऊलींच्या रथाची बैलजोडी ही आळंदीत दाखल झाली आहे. यंदा हा मान आळंदीच्या वरखडे कुटुंबीयांना मिळाला आहे. यंदा 'माऊली-सोन्या' नावाच्या बैलजोडीला हा मान मिळाल्याने वरखडे कुटुंबीय आनंदित आहेत.

Videos similaires