Nupur Sharma ला फाशी द्या; Imtiyaz Jaleel यांची केंद्राकडे मागणी

2022-06-10 4

नुपूर शर्मा यांना फाशी दिली पाहिजे. कोणत्याही धर्मविरोधात कोणी बोलत असेल तर त्यावर कडक कारवाई केली पाहिजे, अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केंद्र सरकारकडे केली. हात जोडून सर्व मुसलमानांना विनंती करतो, की शांतता राखा. आज आपण सरकारवर दबाव बनवला आहे, असे जलील म्हणाले.

Videos similaires