Gayatri Jayanti 2022: गायत्री जयंतीची तारीख, पूजा विधी आणि महत्व, जाणून घ्या

2022-08-18 10

मान्यतेनुसार माता गायत्रीचा जन्म ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला झाला होता. गायत्री जयंती हा पवित्र सण दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला साजरा केला जातो. ही एकादशी निर्जला एकादशी म्हणून ओळखली जाते आणि या दिवशी गायत्री मातेची पूजा केली जाते.पौराणिक कथेनुसार, गायत्री मातेचे दर्शन झाले होते, त्यामुळे या तारखेला गायत्री जयंती साजरी केली जाते. चार वेदांची उत्पत्ती गायत्री मातेपासून झाली आहे, म्हणून गायत्री मातेला वेदमाता असेही म्हणतात.1

Videos similaires