मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी हनुमान चालीसा पठण करण्याचा हट्ट करणारे अमरावतीतील अपक्ष आमदार रवी राणा यांनी हनुमान चालीसेवरून आधीच राज्यातलं वातावरण पेटवलेलं असताना आता राज्यसभा निवडणुकीच्या दिवशीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं आहे.
#RaviRana #NavneetRana #UddhavThackeray #RajyaSabha #MVA #MahaVikasAghadi