Rajyasabha Voting: शिवसेनेच्या सर्व आमदारांचं मतदान पूर्ण ABP Majha
2022-06-10
64
राज्यसभेची लढाई जिंकण्यासाठी एक एक मत महत्त्वाचं आहे... आणि या लढाईत एकही मावळा रणांगणाबाहेर राहू नये याची दोन्ही बाजूंनी काळजी घेतली जातेय. शिवसेनेच्या सर्व आमदारांचं मतदान पूर्ण