हायकोर्टानं नकार दिल्यानं मलिक यांच्या मतदान करण्याच्या अपेक्षांना सुरुंग लागला आहे. मतदानाला केवळ दोन तास उरल्यानं मलिक यांच्या मतदानाच्या आशा मावळल्या आहेत. त्यामुळे मतदानासाठी कोर्टाचे दरवाजे ठोठावणाऱ्या मलिक आणि देशमुख या दोन जेलमधील आमदारांच्या मतांपासून 'महाविकास आघाडीला वंचित राहावं लागेल असं आताचं चित्र आहे.