Rajya Sabha Polls 2022:राज्यसभा निवडणुकीची तारीख, वेळ आणि उमेदवार, जाणून घ्या

2022-08-18 18

10 जून रोजी राज्यसभेच्या 57 जागांसाठी निवडणूक होणार आहे. 10 जून रोजी निवडणुकीचे निकालही जाहीर होणार आहे. राज्यसभेचे ४१ उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. या मतदानाला महत्त्व आहे कारण ते राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या एक महिना आधी होणार आहेत. भाजपचा आकडा 100 वरच राहणार आहे, असे वृत्त आहे