Rajya Sabha Election 2022 : राज्यसभेची लढाई जिंकण्यासाठी एक एक मत महत्त्वाचं आहे... आणि या लढाईत एकही मावळा रणांगणाबाहेर राहू नये याची दोन्ही बाजूंनी काळजी घेतली जातेय.. गेल्या काही काळापासून आजारी असलेल्या मुक्ता टिळक रुग्णवाहिकेतून मुंबईत दाखल झाल्यात. भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप हेसुद्धा रुग्णवाहिकेतून विधानभवनात दाखल झालेत.